केंद्रीय विद्यालय नांदेड शिक्षक व इतर पदांची भरती २०१७
केंद्रीय विद्यालय नांदेड शिक्षक व इतर पदांची भरती २०१७ करिता थेट मुलाखतीचे आयोजन केलेले आहे. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरून मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखत दिनांक - ०९ मार्च २०१७ व १० मार्च २०१७. एकूण पदे - ०७. पदाचे नाव - TGTs (Mathematics and Social Science), PRT: , Staff Nurse , Yoga Teacher , Computer Instructor , Data Feeding Operator . शैक्षणिक पात्रता - B.ed, D.ed, Diploma in nursing / ANM, Graduation, B.E./B.Tech?BCA/MCA/B.Sc/M.sc, Degree . मुलाखत ठिकाण - Kendriya
Vidyalaya SCR, DRM Campus, Nanded premises.