अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 19/09/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18/10/2018
एकूण जागा : 28
पदाचे नाव :
1) सिनिअर सेक्शन इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) - 10
2) सिनिअर सेक्शन इंजिनिअर (सिव्हिल) - 04
3) सेक्शन इंजिनिअर (S&T) - 11
4) सिनिअर सेक्शन इंजिनिअर (मेकॅनिकल) - 03
शैक्षणिक पात्रता :
1) सिनिअर सेक्शन इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) - B.E (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर), GATE
2) सिनिअर सेक्शन इंजिनिअर (सिव्हिल) - B.E (सिव्हिल), GATE
3) सेक्शन इंजिनिअर (S&T) - B.E (ECE/ CS/ IT) किंवा M.Sc (इलेक्ट्रॉनिक्स), GATE
4) सिनिअर सेक्शन इंजिनिअर (मेकॅनिकल) - B.E (मेकॅनिकल/ इंडस्ट्रियल/ऑटोमोबाइल/प्रोडक्शन), GATE
फी : जनरल / ओबीसी - 500 रु आणि इतर 250 रु