कोकण रेलवे कॉर्पोरेशन लिमिटेड
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18/11/2019
ऑनलाईन भरलेला अर्ज पोस्टाने पाठवण्याचा अंतिम तारीख: 30/11/2019
एकूण जागा : 135
पोस्टचे नाव: प्रशिक्षणार्थी अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल)
किंवा सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन्स) किंवा सिव्हिल अभियांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी पदविका "
वयोमर्यादा: 21 ते 25 वर्षे (एससी / एसटी - 05 वर्षे, ओबीसी- 03 वर्षे)
फी - रु. 100 / - (अनुसूचित जाती / जमाती / महिला / साठी कोणतेही शुल्क नाही )
नोकरीचे स्थानः कोकण रेल्वे विभाग