कोल्हापूर महानगरपालिका वाहनचालक व संगणक चालक पदांची भरती
कोल्हापूर महानगरपालिका वाहनचालक व संगणक चालक पदांची भरती २०१७ करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक - १५ मार्च २०१७ व १६ मार्च २०१७. एकूण जागा - 58. पदाचे नाव - कंत्राटी वाहन चालक - ५० जागा, कंत्राटी संगणक चालक - ०८ जागा. शैक्षणिक पात्रता - वाहन चालक - ४ थी पास, संगणक चालक - पदवी, एम.एस.सी.आय.टी, टायपिंग. मुलाखत ठिकाण - कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम, श्री शाहू क्लॉथ मार्केट, उत्तर कक्ष, पहिला मजला, सी-वॉर्ड, सोमवार पेठ, कोल्हापूर 416002