डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली प्राध्यापक पदाची भरती
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली प्राध्यापक पदाची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेद्वारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ११/०१/२०१७. एकूण जागा - 14. पदाचे नाव - कृषी प्राध्यापक - ११ जागा, सिंचन आणि निचरा अभियांत्रिकी - ०१ जागा, फार्म अवजारे व पॉवर - ०१ जागा, मत्सव्यवसाय प्राध्यापक - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात पी.एच.डी. वय - १८ ते ३८ वर्षे. फीस - खुला प्रवर्ग - ५०० रु व मागास प्रवर्ग - २५० रु. अर्ज पाठवण्याचा पत्ता - "Registrar, Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli -415712, Dist. Ratnagiri "