छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10/08/2019
एकूण जागा : 702
पदाचे नाव : किसान मित्र
शैक्षणिक पात्रता : B.Sc (AGRI) / B.Sc (Hort.)
मानधन : 25000 रुपये प्रती महिना तसेच 2500 रु. प्रवास व इतर भत्ते
फी : नाही