कल्याण डोंबिवली येथे भव्य रोजगार मेळावा व लाभार्थी नोंदणी अभियान
मेळावा दिनांक - २४/०३/२०१७.
नोंदणी वेळ - ११ ते २;०० वाजेपर्यंत.
मुलाखत वेळ - ०२:०० ते ०५:०० वाजेपर्यंत.
स्थळ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे नाट्यगृह, कॉन्फरन्स हॉल, पहिला माळा, शंकरराव चौक, कल्याण ( प. ). सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळावा व लाभार्थी नोंदणी अभियान आयोजित केलेला आहे.