अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 31/01/2019 Time: 05:00 PM
पदाचे नाव :
नाविक (जनरल ड्युटी) 10+2 एन्ट्री – 02/2019 बॅच
शैक्षणिक पात्रता :
50% गुण 12 वी उत्तीर्ण गणित आणि भौतिकशास्त्र (SC/ST/खेळाडू: 45%गुण)
शारीरिक पात्रता:
उंची: किमान 157 सेमी
छाती: फुगवून 5 सेमी
परीक्षा: मार्च/एप्रिल 2019