अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक :- 15/05/2017
एकूण जागा : - 56
पदाचे नाव :- Short Service Commissioned Offficer
शैक्षणिक पात्रता :- BDS/MDS , एक वर्ष इंटरशिप केलेली असावी.
वय : - ३१/१२/२०१७ रोजी जास्तीत जास्त 45 वर्षे.
फी : - 200 रुपयांचा D.D. पुढील नावाने काढावा -
“Director General Armed Forces Medical Services (APF Fund) / DGAFMS (APF Fund)
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- Director General Armed Forces Medical Services (DGAFMS/DENTAL-2), Room No 25, L-Block, Ministry of Defence, New Delhi – 110001
अर्ज कसा करावा : -
१) विहित नमुन्यात भरलेला अर्ज पोस्टाने दिलेल्या पत्त्यावर पाठवणे.
२) सेल्फ अटेस्टेड शैक्षणिक प्रमाणपत्रे
३) 2 पास पोर्ट फोटो
४) तुमचा पत्ता लिहिलेले पोस्ट कार्ड
५) 23 cms x 10 cms आकाराचा तुमचा पत्ता लिहिलेला व 40 रु. चे पोस्टल स्टॅम्प चिटकवलेला लिफापा.
सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करून pdf डाउनलोड करून घ्या CLICK HERE
Download application form CLICK HERE