अंतिम दिनांक : 09 मे 2019
एकूण जागा : 40
कोर्सचे नाव : 130th टेक्निकल पदवीधर कोर्स
पदाचे नाव :
सिव्हिल – 10
आर्किटेक्चर – 01
मेकॅनिकल – 06
इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स – 06
इलेक्ट्रॉनिक्स – 05
मेटॅलर्जी - 0 1
इलेक्ट्रॉनिक्स व इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन – 01
मायक्रोइलेक्ट्रॉनिक & मायक्रोवेव्ह – 01
कॉम्पुटर Sc & इंजिनिअरिंग/कॉम्पुटर टेक्नोलॉजी/Info Tech/M.Sc कॉम्पुटर Sc – 08
इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम / टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / सॅटेलाईट कम्युनिकेशन – 05
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
वयोमर्यादा : जन्म 02 जानेवारी 1993 ते 01 जानेवारी 2000 दरम्यान .
फी : फी नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत