अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक : 22/11/2019
एकूण जागा : 02
पदाचे नाव :
1) सहाय्यक कार्यक्रम अधिकारी - 01
2) तांत्रिक सहाय्यक - 01
शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक कार्यक्रम अधिकारी - MBA, MSW किंवा पदव्युत्तर पदवीधर
2) तांत्रिक सहाय्यक - सिव्हील इंजिनियर पदविका / कृषी अभियांत्रिकी पदवी / कृषी पदवी / वनक्षेत्रातील पदवी
कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
फी : नाही
मानधन : 14000 रु व मोबाईल फोन खर्च 300 रु
अर्ज जमा करण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पार्श्वनाथ 9, बिडको नाका, पालघर (प.) जि. पालघर
अर्ज पोस्टाने दिलेल्या पत्त्यावर पाठवावे किंवा समक्ष जमा करावेत.
नोकरी ठिकाण : पालघर