कोल्हापूर महानगरपालिकेत ‘वाहन चालक’ 50 पदांची भरती 2019 - Job No 1735
मुलाखत: 29/01/2019 (11:00 AM)
एकूण जागा : 50
पदाचे नाव : कंत्राटी वाहन चालक
शैक्षणिक पात्रता : 1) 04 थी उत्तीर्ण 2) अवजड व प्रवासी वाहन चालक परवाना
फी : नाही.
वयोमर्यादा : 21 /01/ 2019 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : कोल्हापूर
मुलाखतीचे ठिकाण: श्री शाहू क्लोथ मार्केट, उत्तर कक्ष, पहिला मजला, सोमवार पेठे, कोल्हापूर 416 002