LOGIN या आॕप्शनच्या खाली USERNAME/REGISTRATION NO. व पासवर्ड टाकुन खाली CAPTCHA CODE/सांकेतिक इंग्रजी अक्षरे टाकावी.व LOGIN ह्या आॕप्शन वर क्लीक करावे.
लाॕगीन झाल्यावर वरील मेनुबारमधील
DOWNLOAD ADMIT CARD ह्या आॕप्शन वर क्लीक केल्यास PRINT ADMIT CARD असे आॕप्शन दिसेल.या ठिकाणी ENGLISH किंवा हिंदी यापैकी योग्य भाषा निवडून हाॕल टिकीट डाऊनलोड करावे.
आपणाकडे प्रींटर असेल तर प्रींट काढावी.प्रींटर नसेल तर डाऊनलोड केलेली ADMIT CARD PDF मोबाईल किंवा पेन ड्राइव्ह मध्ये सेव्ह करुन NET CAFE ला जाऊन प्रींट काढू शकतात.
प्रत्येक विद्यार्थ्यांचे USERNAME/RAGISTRATION NO.व पासवर्ड वेगवेगळा आहे.त्यामुळे आपल्या शाळेची जेवढी मुले नवोदय परीक्षेला बसली असतील तेवढा वेळा आपणास लाॕगीन करावे लागेल व हाॕल टिकीट काढावे लागेल.
नवोदय फाॕर्म भरतांना आपण नोंदवलेल्या मोबाईल नंबरला USERNAME/RAGISTRATION NO व पासवर्ड आलेला आहे.आपण भरलेल्या फाॕर्मची प्रींट काढली असेल तर त्यावर असलेला ११ अंकी RAGISTRATION नंबर हा USERNAME आहे.
विद्यार्थ्याचे लाॕगीन करतांना आपण पासवर्ड विसरले असाल तर विद्यार्थ्यांची जन्म तारीखवर आधारित पासवर्ड जनरेट झालेला असतो.
उदा- एका विद्यार्थ्याची जन्म तारीख जर १२/०५/२००८ असेल तर त्याचा पासवर्ड हा १२०५२००८ असा असेल .
EXAM DATE : 06/04/2019