अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 29/05/2017
एकूण जागा : 84
पदाचे नाव :
1) डाटा एन्ट्री ऑपरेटर कंत्राटी- 22
2) सहायक कार्यक्रम अधिकारी ( सनियंत्रण ) व समन्वयक- 18
3) तांत्रिक अधिकारी कंत्राटी- 15
4) लिपिक तथा संगणक परिचालक कंत्राटी- 15
5) तांत्रिक अधिकारी ( सिंचन विहिरींकरिता ) - 14
शैक्षणिक पात्रता :
1) डाटा एन्ट्री ऑपरेटर कंत्राटी - 12 वी उत्तीर्ण, टायपिंग मराठी 30 व इंग्रजी 40, MS-CIT
2) सहायक कार्यक्रम अधिकारी ( सनियंत्रण ) व समन्वयक - MBA, MSW, पदव्युत्तर पदवीधारक
3) तांत्रिक अधिकारी कंत्राटी - Civil engineering diploma, कृषी अभियांत्रिकी पदवीधारक, कृषी पदवीधारक, वनक्षेत्रातील पदवीधारक
4) लिपिक तथा संगणक परिचालक कंत्राटी - 12 वी उत्तीर्ण, टायपिंग मराठी 30 व इंग्रजी 40, MS-CIT
5) तांत्रिक अधिकारी ( सिंचन विहिरींकरिता ) - निवृत्त स्थापत्य अभियंते किंवा स्थापत्य अभियंते, पदवीधारक / पदविकाधारक
फीस : सदस्य सचिव, जिल्हा सेतू समिती, औरंगाबाद यांच्या नावे 200 रुपयांचा D.D.
मानधन ( वेतन ) :
1) डाटा एन्ट्री ऑपरेटर कंत्राटी- 10,000 /-
2) सहायक कार्यक्रम अधिकारी ( सनियंत्रण ) व समन्वयक- 11,000 /-
3) तांत्रिक अधिकारी कंत्राटी- 14,000 /-
4) लिपिक तथा संगणक परिचालक कंत्राटी - 6,000 /-
5) तांत्रिक अधिकारी ( सिंचन विहिरींकरिता ) - 14,000 /-
अर्ज जमा करण्याचा पत्ता : रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद
( अर्ज स्वतः किंवा पोस्टाने पाठवणे )
टीप : जिल्ह्यातील स्थानिक रहिवाशी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल