जालना जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत अंतर्गत गट - क व ड पदाची भरती २०१६
जालना जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत अंतर्गत गट - क व ड पदाची भरती २०१६ करिता इच्छुक अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ११/०१/२०१७. एकूण जागा - ७६. पदाचे नाव - अभियंता / पर्यवेक्षक ( स्थापत्य, विद्युत, संगणक ), लेख पर्यवेक्षक / सहायक लेखापाल, अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक, कर निर्धारण, लघुटंकलेखक, स्वच्छता निरीक्षक, वाहनचालक व इतर. शैक्षणिक पात्रता - पदानुसार. फीस - खुला प्रवर्ग - ३०० रु व मागास प्रवर्ग - १५० रु. सौजन्य - सुनील तेलंग्रे ( बालाजी झेरॉक्स अँड कॉम्पुटर जॉब वर्क्स, भोकरदन ता. भोकरदन जि. जालना )