जळगाव शहर महानगरपालिका विविध पदांची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १७/०३/२०१७. एकूण जागा - २२. पदाचे नाव - पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी - ०१ जागा, वैद्यकीय अधिकारी अर्ध वेळ - ०४ जागा, स्टाफ नर्स - ०६ जागा, ए.एन.एम - ०३ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ - ०३ जागा, औषध निर्माता - ०३ जागा, डाटा एंट्री ऑपरेटर - ०२ जागा. शैक्षणिक पात्रता - M.B.B.S, GNM, ANM, B.SC DMLT, D.Pharm, B.COM, MSCIT . अर्ज पाठवण्याचा पत्ता - श्री. छत्रपती शाहू महाराज, रुग्णालय शाहू नगर, जळगाव येथील कार्यालय.