अंतिम दिनांक : 31-10-2019
एकूण जागा : 29
ट्रेडचे नाव:
1) प्रोग्रामिंग व सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन सहाय्यक - 10
2) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 03
3) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक - 03
4) फिटर - 03
5) मशीनर - 03
6) मशीन (ग्रिडर) - 01
7) साधने व डाई बनविणे - 02
8) मेकॅनिक मशीन टूल देखभाल - 01
9) आयटी आणि ईएसएम - 01
10) इलेक्ट्रिशियन - 01
11) टर्नर - 01
शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण
वय मर्यादा:
फी: फी नाही
नोकरीचे ठिकाणः मुंबई