अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02/07/2019
एकूण जागा : 95
पदाचे नाव : अप्रेंटिस
1) कॉम्पुटर ऑपरेटर/लिपिक - 54
2) वायरमन - 14
3) प्लंबर - 05
4) फिटर - 05
5) इलेक्ट्रिशिअन - 10
6) डिझेल मेकॅनिक - 03
7) सर्व्हेयर - 01
8) सुतार - 03
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, संबंधित ट्रेड मध्ये ITI
फी : नाही