अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 08/08/2017
अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 07/09/2017
एकूण जागा : 303
पदाचे नाव :
1) शिपाई (टेलर) - 19
3) शिपाई (माळी) - 38
4) शिपाई (मोची) - 27
4) शिपाई ( जलवाहक ) - 95
5) शिपाई ( सफाई कर्मचारी ) - 33
6) शिपाई ( आचारी ) - 55
7) शिपाई ( धोबी ) - 25
8) शिपाई ( न्हावी ) - 11
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
वेतनश्रेणी : 21700-69100