अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 15/10/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14/11/2018
एकूण जागा : 101
पदाचे नाव : कॉन्स्टेबल GD (खेळाडू)
शैक्षणिक पात्रता : 10 वी/12 वी उत्तीर्ण
फी : जनरल / ओबीसी - 100 रु आणि एस.सी/एस.टी/महिला - फी नाही
वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे, (SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट )