isro recruitment 2019 for engineers
अंतिम दिनांक : 13/09/2019
एकुण पदे : 89
पदाचे नाव : तंत्रज्ञ-बी
1) फिटर - 20
2) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 15
3) प्लंबर - 02
4) वेल्डर - 01
5) मशिनिस्ट - 01
पदाचे नाव : ड्राफ्ट्समन-बी
1) ड्राफ्ट्समन - मेकॅनिकल - 10
2) ड्राफ्ट्समन - इलेक्ट्रिकल - 02
पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक
1) यांत्रिकी - 20
2) इलेक्ट्रॉनिक्स - 12
3) सिव्हील- 03
शैक्षणिक पात्रता : पदानुसार
वयोमर्यादा : 13.09.2019 रोजी 18 -35 वर्षे. (अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांसाठी 40 वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी 38 वर्षे जिथे पदे संबंधित श्रेणींमध्ये राखीव आहेत)
फि शुल्क : रु. 250 /- (पुरुष सर्वसाधारण व ओबीसी उमेदवारांसाठी)
नोकरी ठिकाण : बेंगरुल