अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20/10/2017
एकूण जागा : 29
पदाचे नाव :
1)मॅनेजर
2)असिस्टंट जनरल मॅनेजर
3)डेप्युटी जनरल मॅनेजर
4)जनरल मॅनेजर
शैक्षणिक पात्रता :
1)मॅनेजर - 60 % गुणांसह पदवीधर
2)असिस्टंट जनरल मॅनेजर - 60 % गुणांसह पदवीधर, IAI 12 पेपर उत्तीर्ण
3)डेप्युटी जनरल मॅनेजर - 60 % गुणांसह पदवीधर, ACA/AICWA/ACMA/ACS/CFA
4)जनरल मॅनेजर -60 % गुणांसह पदवीधर, 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 20/10/2017 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]
1)मॅनेजर - 45 वर्षे
2) असिस्टंट जनरल मॅनेजर - 50 वर्षे
3)डेप्युटी जनरल मॅनेजर - 55 वर्षे
4)जनरल मॅनेजर - 55 वर्षे
भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2017