इंडियन ऑईल 404 जागांची भरती 2020
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10/04/2020
एकूण जागा : 404
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये I.T.I
फी : नाही
वयोमर्यादा : 31/03/2020 रोजी 18 ते 24 वर्षे आणि एस.सी/एस.टी - 18 ते 29 वर्षे, ओबीसी - 18 ते 27 वर्षे
प्रवेशपत्र : अर्जदारांना प्रवेशपत्र संबंधित माहिती एस.एम.एस किंवा ई-मेल द्वारे मिळेल व परीक्षेसाठी प्रवेशसोबत मतदान कार्ड / आधार कार्ड /PAN कार्ड सादर करणे आवश्यक राहील.
भरतीचे ठिकाण : पश्चिम बंगाल, ओडीसा, आसाम,बिहार व झारखंड
लेखी परीक्षा केंद्र : कोलकाता, पटना, भुवनेश्वर, रांची व गुवाहाटी