इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड अप्रेन्टिस भरती २०१७
इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड अप्रेन्टिस भरती २०१७ करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २६/०२/२०१७. एकूण जागा - ८४. पदाचे नाव - ट्रेंड अप्रेन्टिस - ४० जागा, टेक्निशियन अप्रेन्टिस - ४४ जागा. शैक्षणिक पात्रता - १० वी व ITI फिटर कोर्स, बी.एस.सी, इंजिनीरिंग डिप्लोमा. फीस - नाही. वय - ३१/०१/२०१७ रोजी १८ ते २४ वर्षे. सविस्तर माहितीसाठी pdf पहा.