भारतीय नौदल मध्ये एजुकेशन ब्रँच, लॉजिस्टिक कॅडर भरती 2016-17
भारतीय नौदल मध्ये एजुकेशन बरंच ( PC ), लॉजिस्टिक कॅडर ( SSC ) भरती 2016-17 साठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 14/10/2016. शैक्षणिक पात्रता - PC - MA , MSC . SSC - BE / BTech , MBA , BSC / BCOM