भारतीय आयुध निर्माणियाँ अँप्रेन्टिस पदाची महाभरती २०१७ ( मुदतवाढ )
भारतीय आयुध निर्माणियाँ अँप्रेन्टिस पदाची महाभरती २०१७ करिता इच्छुक अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २०/०२/२०१७. एकूण जागा - ७०४८. पदाचे नाव - अँप्रेन्टिस. शैक्षणिक पात्रता - १० वी, ITI . फीस - नाही. वय - १४ ते २२ वर्षे ( एस.सी, एस.टी - ०५ वर्षे, ओबीसी - ०३ वर्षे व अपंग - १० वर्षे सूट ). अधिक माहितीसाठी pdf पहा.