इंडियन ऑइल पश्चिम विभाग अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदाची भरती २०१७
इंडियन ऑइल पश्चिम विभाग अंतर्गत प्रशिक्षणार्थी भरती २०१७ करीता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज कण्याचा कालावधी ०१/०२/२०१७ ते १३/०२/२०१७. एकूण जागा - ११०. पदाचे नाव - तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी. शैक्षणिक पात्रता - अभियांत्रिकी पदविका, बी.एस.सी. वय - १८ ते २४ वर्षे. अधिक माहितीसाठी pdf पाहा.