भारतीय नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशन भरती २०१७ साठी इच्छुक पात्र अविवाहित महिला व पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ३१/०३/२०१७. पदाचे नाव - Air Traffic Controller ( ATC ), Pilot ( MR ), Pilot ( other than MR ). शैक्षणिक पात्रता - इंजिनीरिंग पदवी किंवा इंजिनीरिंग चे शेवटच्या वर्षातील प्रवेश. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. ( सौजन्य - ज्ञानराज ऑनलाईन . कॉम, गडमुडशिंगी ता.करवीर जि. कोल्हापूर )