अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10/02/2018
एकूण जागा : 38
पदाचे नाव :
1) SSC (एज्युकेशन) - 18
2) PC (लॉजिस्टिक) - 20
शैक्षणिक पात्रता :
1) SSC (एज्युकेशन) - M.Sc ( फिजिक्स/नुक्लियर फिजिक्स/मैथ्स /ऑपरेशनल रिसर्च/M.A. (इंग्रजी)/ BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेली कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल)
2) PC (लॉजिस्टिक) - BE/B.Tech किंवा MBA किंवा B.Sc / B.Com / B.Sc.(IT) व फायनान्स/लॉजिस्टिक्स सप्लाई चेन मॅनेजमें /मटेरियल मॅनेजमेंट PG डिप्लोमा किंवा MCA / M.Sc (IT)
फी : नाही
वयोमर्यादा :
1) SSS (एज्युकेशन) - जन्म 02 जानेवारी 1994 ते 01 जानेवारी1998 दरम्यान झालेला असावा.
2) SSS (एज्युकेशन) - जन्म 02 जानेवारी 1994 ते 01 जुलै 1999 दरम्यान झालेला असावा.
उंची: पुरुष: किमान 157 सेमी, महिला: 152 सेमी