अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04/06/2017
एकूण जागा : भरपूर
पदाचे नाव : सेलर
Senior Secondary Recruits (SSR) – Feb 2018 Batch
शैक्षणिक पात्रता : 12 वी ( Maths, Physics हे विषय अनिवार्य आहेत & Chemistry/Biology/Computer science या विषयांपैकी एक विषय असावा )
वयोमर्यादा : 01/02/1997 ते 31/01/2001 या तारखेतील जन्म असावा
Job Location : All India
Selection Process: Selection will be based on Written Test, PFT and Medical Examination
टीप : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लिंक 22/05/2017 पासून सुरु होणार आहे