Indian Navy Sailor
indian navy sailor recruitment, indian navy sailor vacancy, indian navy sailor, indian navy sailor apply, indian navy sailor jobs, indian navy sailor bharti 2021, indian navy sailor website, indian navy ssr recruitment 2021, indian navy recruitment 2020 sailor, indian navy ssr qualification
अंतिम दिनांक :03/03/2021
पदाचे नाव :
1) सेलर-डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर
2) सेलर-सिनिअर सेकेंडरीरिक्रूटमेंट(SSR)
3) सेलर-मॅट्रीक रिक्रूट्स (MR)
शैक्षणिक पात्रता :
1) 12 वी उत्तीर्ण
2) 12 वी उत्तीर्ण
3) 10 वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा :
1) जन्म 01/02/1999 ते 31/01/2004 दरम्यान झालेला असावा.
2) जन्म 01/02/2000 ते 31/01/2004 दरम्यान झालेला असावा.
3) जन्म 01/04/2000 ते 31/03/2004 दरम्यान झालेला असावा.
उंची:किमान 157 सेमी.
क्रीडा प्रकार:उत्कृष्ट खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतला आहे, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, अॅथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॉश, बेस्ट फिजिक, फेंसिंग, गोल्फ, टेनिस, केकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, शूटिंग, सेलिंग & विंड सर्फिंग.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Secretary,Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021
फी : नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत