अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15/03/2019
एकूण जागा : 554
पदाचे नाव : ट्रेडसमन मेट
1) HQ ईस्टर्न नेव्हल कमांड,विशाखापट्टणम - 46
2) HQ वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई - 502
3) HQ साउथर्न नेव्हल कमांड, कोची - 06
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI उत्तीर्ण
फी : जनरल / ओबीसी - 205 रु आणि एस.सी/एस.टी/अपंग - फी नाही
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 02/03/2019
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र