अर्ज करण्यास सुरूवात दिनांक : 15/09/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05/10/2018
एकुण जागा : 37
पदाचे नाव : SSC ऑफिसर
1) लॉजिस्टिक्स - 20
2) आयटी - 15
3) लॉ - 02
शैक्षणिक पात्रता :
1) लॉजिस्टिक्स - 60% गुणांसह BE/ B.Tech किंवा MBA किंवा B.Sc / B.Com / B.Sc (IT) व PG डिप्लोमा (फायनान्स / लॉजिस्टिक्स / सप्लाई चेन मॅनेजमेंट / मटेरियल मॅनेजमेंट) किंवा MCA / M.Sc (IT) किवा आर्किटेक्चर पदवी
2) आयटी - 60% गुणांसह BE/B.Tech (कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर इंजिनिअरिंग/ IT) किंवा M.Sc (कॉम्पुटर/ IT) किंवा B.Sc (IT) किंवा M.Tech (कॉम्पुटर सायन्स) किंवा BCA / MCA
3) लॉ - 55% गुणांसह लॉ (LLB) पदवी
फी : नाही