भारतीय नौदलात फायरमन पदाच्या एकूण ६२ जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १०/०२/२०१७. एकूण जागा - ६२. पदाचे नाव - फायरमन. शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण. अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Admiral Superintendent { for SM(Rec)}, Naval Dockyard, SBS Road, Mumbai ४०००२३. अर्ज A4 पेज वर स्व हस्ताक्षरात किंवा टाईप करून पाठववव.