अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 26/06/2017
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09/07/2017
एकूण जागा : भरपूर
पदाचे नाव :
1) मुख्य आचारी ( Chef )
2) कारभारी ( Steward )
3) स्वच्छताशास्त्रज्ञ ( Hygienist )
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास किंवा समकक्ष
वयोमर्यादा : 01/04/1997 ते 31/03/2001 या तारखेतील जन्म असावा
निवड प्रक्रिया : निवड लिखित चाचणी, योग्य शारीरिक फिटनेस चाचणी (पीएफटी) आणि वैद्यकीय परीक्षेत फिटनेसवर आधारित असेल.