अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16/05/2019
पदाचे नाव : सेलर मॅट्रिक भरती (संगीतकार)
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण , वाद्य अनुभव प्रमाणपत्र
फी : नाही
वयोमर्यादा : 01 ऑक्टोबर 1994 ते 30 सप्टेंबर 2002 दरम्यान चा जन्म असावा
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत