indian military academy recruitment 2021
indian military academy recruitment 2021, ima recruitment 2021, indian military academy bharti 2021, indian military academy vacancy 2021, indian military academy job 2021, ima dehradun recruitment 2021, ima dehradun vacancy 2021, ima vacancy 2021,
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :03/01/2022
एकूण जागा :188
पदाचे नाव :
1) कुक स्पेशल-12
2) कुक IT-03
3) MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी)-10
4) बूट मेकर/ रिपेयर-01
5) निम्न श्रेणी लिपिक (LDC)-03
6) मसालची-02
7) वेटर-11
8) फातिगमन-21
9) MTS (सफाईवाला)-26
10) ग्राउंड्समन-46
11) GC ऑर्डली-33
12) MTS (चौकीदार)-04
13) ग्रूम-07
14) बार्बर-02
15) इक्विपमेंट रिपेयर-01
16) सायकल रिपेयर-03
17) MTS मेसेंजर-02
18) लॅब अटेंडंट-01
शैक्षणिक पात्रता :
1) कुक स्पेशल: 10 वी उत्तीर्ण + भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
2) कुक IT: 10 वी उत्तीर्ण + भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
3) MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी): 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहनचालक परवाना + 02 वर्षे अनुभव
4) बूट मेकर/ रिपेयर: 10 वी उत्तीर्ण + सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे
5) निम्न श्रेणी लिपिक (LDC): 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
6) मसालची: 10 वी उत्तीर्ण + मसालचीच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे
7) वेटर: 10 वी उत्तीर्ण
8) फातिगमन: 10 वी उत्तीर्ण + फातिगमनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे
9) MTS (सफाईवाला): 10 वी उत्तीर्ण
10) ग्राउंड्समन: 10 वी उत्तीर्ण + ग्राउंड्समनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे
11) GC ऑर्डली: 10 वी उत्तीर्ण
12) MTS (चौकीदार): 10 वी उत्तीर्ण
13) ग्रूम: 10 वी उत्तीर्ण + ग्रूमच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे
14) बार्बर: 10 वी उत्तीर्ण + बार्बर मध्ये प्रवीणता
15) इक्विपमेंट रिपेयर: 10 वी उत्तीर्ण + सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे
16) सायकल रिपेयर: 10 वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव
17) MTS मेसेंजर: 10 वी उत्तीर्ण
18) लॅब अटेंडंट: 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : पदानुसार 18 ते 25 व 27 वर्षे
फी :General/OBC/EWS:Rs.50/- (SC-ST-PWD-महिला:फी नाही )
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Comdt. Indian Military Academy, Dehradun, Uttarakhand 248007
नोकरी ठिकाण : देहरादून