मुलाखत दिनांक : 26 नोव्हेंबर 2017 वेळ : सकाळी 10:00 वाजेपासून
एकूण जागा : 13
पदाचे नाव:
1) प्रयोगशाळा सहाय्यक : 06
2) ऑफिस सहाय्यक लिपिक, स्टोअर कीपर : 03
3) सहाय्यक ग्रंथपाल : 01
4) सहाय्यक प्राध्यापक (Electronics & Communication Engineering): 01
5) सहाय्यक प्राध्यापक (Computer Engineering): 02
शैक्षणिक पात्रता: [अनुभव आवश्यक]
1) प्रयोगशाळा सहाय्यक : B.E/ BSc/ BCS/B Tech / संबंधित विषयात डिप्लोमा
2) ऑफिस सहाय्यक लिपिक, स्टोअर कीपर : कोणत्याही शाखेतील पदवी
3) सहाय्यक ग्रंथपाल : प्रथम श्रेणीतील ग्रंथाल्य विज्ञान पदवी
4) सहाय्यक प्राध्यापक : B.E./B.Tech/M Tech/Ph.D
5) सहाय्यक प्राध्यापक (Computer Engineering): B.E./B.Tech/M.E./M.Tech/Ph.D.
वयाची अट: 35 वर्षांपर्यंत
Fee: नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य इमारत COEP शिवाजीनगर पुणे 411005