अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18/03/2019
परीक्षेचे नाव : भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2019
शैक्षणिक पात्रता : पशुसंवर्धन व पशुवैद्यक विज्ञान, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी आणि प्राणीविद्या या विषयातील कोणत्याही विषयातील पदवी, पदवी किंवा कोणत्याही विद्यापीठाच्या अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
फी : जनरल/ओबीसी - 100 रु आणि एस.सी/एस.टी/अपंग - फी नाही
वयोमर्यादा : 01/08/2019 रोजी 21 ते 32 वर्षे, ओबीसी - 21 ते 35 वर्षे आणि एस.सी/एस.टी - 21 ते 37 वर्षे