भारतीय तटरक्षक नाविक पदाची भरती २०१७ करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २२/०३/२०१७. एकूण जागा - निश्चित दिलेल्या नाहीत. पदाचे नाव - नाविक. शैक्षणिक पात्रता - १२ वी ( Maths and Physics या विषयाची सरासरी ५० % असावी ). वय - १८ ते २२ वर्षे ( 01 Aug 1995 to 31 Jul 1999 या दिनांकातील जन्म असणे आवश्यक आहे )