अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29/10/2018
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 15/10/2018
पदाचे नाव : नाविक - डोमेस्टिक ब्राँच (कुक & स्टेवर्ड)
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
फी : नाही
वयोमर्यादा : 18 ते 22 वर्षे (जन्म 01 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2001 च्या दरम्यान झालेला असावा) & SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट