AS NAVIK ( DOMESTIK BRANCH ) - 02/2017
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 03/06/2017
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09/06/2017
एकूण जागा : भरपूर
पदाचे नाव : नाविक (Cook & Steward)
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास
वयोमर्यादा : 01/10/2017 रोजी 18 ते 22 वर्षे, SC - 5 वर्षे सूट, OBC - 3 वर्षे सूट