अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02/07/2017 वेळ : 05:00
एकूण जागा : भरपूर
पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट
1) General Duty
2) General Duty ( Pilot )
3) Pilot ( CPL )
शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ):
1) General Duty - पदवी, BE / B.Tech ( 60 % aggregate marks )
2) General Duty ( Pilot ) - पदवी, BE / B.Tech ( 60 % aggregate marks )
3) Pilot ( CPL ) - 12 th pass ( 60 % aggregate marks ) & Pilot License ( CPL )
वयोमर्यादा :
1) General Duty - 01/07/1993 to 30/06/1997 या तारखेतील जन्म असावा
2) General Duty ( Pilot ) - 01/07/1993 to 30/06/1999 या तारखेतील जन्म असावा
3) Pilot ( CPL ) - 01/07/1993 to 30/06/1999 या तारखेतील जन्म असावा
Tips :
1) वैयक्तिक क्रीडा विषयक कोणत्याही शाखेत ज्युनियर / सीनियर इंटरनॅशनल मीटर्समध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले पाहिजे
2) व्यक्तीने कनिष्ठ वरिष्ठ राष्ट्रीय विजेतेपद किंवा इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपमध्ये पाचवे स्थान प्राप्त केले पाहिजे