10+2 TECHNICAL ENTRY SCHEME COURSE 38
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14/06/2017
एकूण जागा : 90
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण ( Physics, Chemistry, Mathematics ), 70 % मार्क्स असणे आवश्यक आहे.
वयाची अट : 02/07/1998 to 01/07/2001या तारखेतील जन्म
TRAINING : 05 वर्षे ट्रेनिंग
a) Basic Military Training - 1 year
b) Technical Training
i) Phase - I ( Pre commision training ) : 3 Years
ii) Phase - II ( Post commission training ) : 1 year
ट्रेनिंग ठिकाण : CME पुणे, MCTE महू, MCEME सिकंदराबाद
वेतन ( मानधन ) :
1) 3 वर्षाची ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर 21000 प्रति महिना.
2) 04 वर्षाची ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर वेतन आयोग लागू होईल.
सौजन्य : विघ्नहर्ता झेरॉक्स ऑनलाईन फॉर्म सेंटर & प्रिंटींग प्रेस, आळंदी देवाची, पुणे