भारतीय सैन्य दल शॉर्ट सर्व्हिस कमिशन ( T ) भरती २०१७
भारतीय सैन्य दल शॉर्ट सर्व्हिस कमिशन ( T ) भरती २०१७ करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २२/०२/२०१७. एकूण जागा - १९५. पदाचे नाव - SSC (T ) 49 - १७५ जागा, SSC (T ) 20 - २० जागा. शैक्षणिक पात्रता - इंजिनीरिंग पदवी, पदवी. वय - ०१/१०/२०१७ रोजी २० ते २७ वर्षे.