ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ११/०४/२०१७.
पदाचे नाव - सोल्जर (जनरल ड्युटी, टेक्निकल, क्लार्क / स्टोअरकिपर, ट्रेड्समन ).
शैक्षणिक पात्रता - सोल्जर (जनरल ड्युटी, ट्रेड्समन ) - १० वी उत्तीर्ण,
सोल्जर ( क्लार्क / स्टोअरकिपर ) - १२ वी उत्तीर्ण,
सोल्जर ( टेक्निकल ) - १२ वी ( PCM ) उत्तीर्ण.
वय - सोल्जर (जनरल ड्युटी ) - ०१/१०/१९९६ ते ३१/०३/२००० दरम्यानचा जन्म व इतर पदांसाठी वय - ०१/१०/१९९४ ते ३१/०३/२००० दरम्यानचा जन्म.
भरती मेळावा कालावधी - २७/०४/२०१७ ते ०७/०५/२०१७.
भरती ठिकाण - District Sports stadium, Jalna / SRPF Ground, Dhule.
भरतीसाठी जिल्हे - जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, बुलढाणा .
सौजन्य - बालाजी झेरॉक्स अँड कॉम्पुटर जॉब वर्क्स , वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना