अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18/09/2017
एकूण जागा : भरपूर
पदाचे नाव :
1) सोल्जर जनरल ड्युटी
2) सोल्जर क्लार्क
3) सोल्जर टेक्निकल
4) सोल्जर टेक्निकल एव्हिएशन
5) सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट
6) सोल्जर टेक्निकल ड्रेसर
7) सोल्जर ट्रेड्समन
शैक्षणिक पात्रता :
1) सोल्जर जनरल ड्युटी - 10 वी उत्तीर्ण
2) सोल्जर क्लार्क - 12 वी उत्तीर्ण किंवा पदवी
3) सोल्जर टेक्निकल - 12 वी उत्तीर्ण
4) सोल्जर टेक्निकल एव्हिएशन - 12 वी उत्तीर्ण
5) सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट - 12 वी उत्तीर्ण / B.Sc
6) सोल्जर टेक्निकल ड्रेसर - 12 वी उत्तीर्ण
7) सोल्जर ट्रेड्समन - 10 वी उत्तीर्ण
मेळावा सहभागी जिल्हे :- औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धुळे, नंदुरबार PDF CLICK HERE
& पुणे अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर PDF CLICK HERE
मेळावा ठिकाण : पोलीस ग्राउंड, काटोल रोड, नागपूर
मेळावा कालावधी : 04 ऑक्टोबर 2017 ते 18 ऑक्टोबर 2017