भारतीय सैन्य दल, एनसीसी विशेष प्रवेश योजना कोर्स-४२ भरती २०१७
भारतीय सैन्य दल, एनसीसी विशेष प्रवेश योजना कोर्स-४२ भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १५/०२/२०१७. एकूण जागा - ५४. पदाचे नाव - एनसीसी विशेष प्रवेश योजना कोर्स-४२ ऑक्टोबर २०१७. शैक्षणिक पात्रता - पदवी व एनसीसी ‘C’ प्रमाणपत्र. वय - १९ ते २५ वर्षे. एकूण जागांपैकी पुरुष - ५० व महिला - ०४ जागा.