इंडियन आर्मी ट्रेड्समन, फायरमन व विविध पदाची भरती २०१७
इंडियन आर्मी ट्रेड्समन, फायरमन व विविध पदाची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ०२/०३/२०१७. एकूण जागा - २०१. पदाचे नाव - ट्रेड्समन - १७१ जागा, फायरमन - ०३ जागा, सफाईवाला - ०२ जागा, LDC - ११ जागा, Material Asst - १० जागा. शैक्षणिक पात्रता - १० वी, १२ वी, पदवी. वय - १८ ते २५ वर्षे. अर्ज पाठवण्याचा पत्ता - Commandant, 15 FAD, PIN : 909715, C/o 56 APO