मेळावा दिनांक : 08/05/2017 ते 12/05/2017
एकूण जागा : भरपूर
पदाचे नाव :
1) एअरमन ( नॉन टेक्निकल - सेक्युरिटी ट्रेंड ) Airman Group Y ( Non technical Indian airforce security )
2) एअरमन ( नॉन टेक्निकल - वैद्यकीय सहायक ट्रेंड ) - Airman Group Y ( Non technical मेडिकल Assistant )
शैक्षणिक पात्रता :
1) एअरमन ( नॉन टेक्निकल - सेक्युरिटी ट्रेंड ) - 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष, कोणत्याही शाखेतील व किमान 50 % गुण आवश्यक व इंग्रजी विषयात 50 मार्क्स.
2) एअरमन ( नॉन टेक्निकल - वैद्यकीय सहायक ट्रेंड ) - 12 वी किंवा समकक्ष ( Physics, Chemistry, Biology, English ) उत्तीर्ण व इंग्रजी विषयात 50 मार्क्स असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : 18 ते 20 वर्षे
वेतन :
ट्रेनिंगच्या वेळेस - 11400 रु प्रति महिना
ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर - 23535 रु प्रति महिना
मेळाव्यास पात्र राज्य : महाराष्ट्र व गोवा
मेळावा ठिकाण : गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळा तासगाव जि. सांगली
भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मेळावा ठिकाणी उपस्थित राहावे.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा